मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी “Mulgi Quotes In Marathi” घेऊन आलो आहोत जे तुम्हाला खूप आवडतील. तर चला सुरुवात करूया –
New Mulgi Quotes In Marathi
शर्यत लागली होती जगातील आनंदाला एका शब्दात लिहिण्याची ते पुस्तके शोधत बसले आणि मी मुलगी लिहून आलो
लगा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी त्या दिव्याची वात आहे
मुलींची इज्जत काय असते हे मुलींना तेव्हा समजत जेव्हा ते मुलीचे बाप बनतात.
मुलगी म्हणून आम्हाला समजू नका साधे
इंगा दाखवल्यावर कळेल आम्ही आहे नेमके कसे
माझ्या हाताचे बाकी बोटं त्या बोटाला पाहून जळतात ज्या बोटाला पकडून माझी मुलगी चालत असते
आपल्या समोर हद्दीत राहायचं नाहीतर
रद्दीच्या भावात कधी विकेन तुम्हालाही कळणार नाही
मराठी मुलगी साधी भोळी दिसते,
पण प्रत्यक्षात ती एक सळसळती तलवार असते
ज्या मुलींना कमेंट करून काहीही बोलायचे आहे
मुलींना पुढे येऊन भाष्य करण्याची हिंमत नसते
माझा तलाव आनंदाचा झारा,
माझी लेक प्रेमाची प्रार्थना आहे.
मुलींच्या दिवसाच्या शुभेच्छा
शर्यत लागली होती जगातील आनंदाला ए
का शब्दात लिहिण्याची ते पुस्तके शोधत
बसले आणि मी ‘मुलगी’ लिहून आलो.
वंशाचा दिवा मुलगा असेल…पण’ती’च नसेल तर दिवा कसा लागेल.
कन्या दिनाच्या शुभेच्छा
Read More- 40+Vitthal Quotes In Marathi [2023] | विठ्ठल कोट्स मराठीत
लेक असते ईश्वराचं देणं, तिच्या
पाऊलखुणांनी सुखी होईल आमचं जिणं.
लेक हे असं खास फुल आहे जे प्रत्येक बागेत फुलत नाही. माझ्या बागेत फुललं यासाठी देवा मी तुझा आभारी आहे
माझा श्वास तू, माझा जीव तू, माझ्या जगण्यासाचा अर्थ तू माझी लाडकी छकुली.
ज्या घरी मुलगी आली,
समजा स्वत: लक्ष्मी आली.
मुलीला जे देतील ओळख,
त्याच आई बापाची जग देईल ओळख,
जगण्याचा हक्क तीचा पण आहे,
फक्त तिला, तुमचं प्रेम हवे आहे.
लहान मुली म्हणजे
स्वर्गातील फुले आहेत.
मुली अशी फुलं असतात
जी कायमच बहरतात.
मुलगी ते एक फुल आहे
जे प्रत्येक बगिच्यात फुलत नाही
मुलगी भार नाही
तर जीवनाचा आधार आहे
लेक हे एक असे नाजूक फुल आहे
जे केवळ भाग्यवंताच्याच अंगणात फुलते
आणि सगळे घरदार सुगंधी करते
लेक हा बापासाठी भार नाही
तर आईबापाच्या जीवनाचा आधार आहे
साडीसाठी परिपूर्ण दागिना म्हणजे तुमची सुंदर Smile
नऊवारी साडी, त्यातले सुंदर साज,
बाई नजर ना लागो तुला कुणाची आज
लेक लाडकी या घरची होणार राणी सासरची
सोड सारी चिंता आनंदात रहा बाळा, तुला रडताना पाहून तुझ्या बाबाचा लागत नाही डोळा
प्रिय परी, तुला कन्या दिनाच्या खूप शुभेच्छा, तू माझ्यासाठी जणू देवाकडून मिळालेली भेट आहेस
Read More – Free Share Market Book In Marathi
मुलगा मुलगी एक समान दोघांनाही शिकवा छान.
बेटा तुझ्या इवल्याश्या हातात
माझ्या साऱ्या जीवनाचे सार आहे
तू म्हणजे विधात्याने दिलेली एक
लक्ष्मीरूपातील अमूल्य भेट आहे
लाख गुलाब लावले अंगणात तरी पण सुगंध तर मुली च्या जन्मानेच होतो.
मुलगी ते एक फुल आहे जे प्रत्येक बगिच्यात फुलत नाही.
कपाळी चंद्रकोर, नाकात नाजूकशी नथ
साडीतच शोभते मराठी मुलगी
ज्या घरी मुलगी जन्माला आली समझा तिथे लक्ष्मी आली.
कन्या दिवसाच्या शुभेच्छा माझ्या राजकन्येला, मला आशा आहे की, तू अशीच प्रेमळ आणि गोड राहशील सदैव.
जर मुलगा असेल वारस,
तर मुलगी आहे पारस!
मुलगा पेक्षा मुलगी बरी,
प्रकाश देते दोन्ही घरी.
देशाला हवेत शिवबा, जिजाऊ,
म्हणून स्त्रियांना मानाने वागवू.
मुलगी भार नाही तर जीवनाचा आधार आहे.
घरात एक तरी परी असावी
एक नाजूक कळी उमलताना पाहता यावी
मनातील गुपितं तिने हळुच कानी सांगावी
जिच्या असण्याने घरात आनंदाची पहाट यावी
मुलगा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी त्या दिव्याची वात आहे.
आईची सावली आणि वडिलांचे स्वप्न आहेस तू
काट्यांमध्ये फुललेला गुलाब आहेस तू
फक्त लेक नाहीस तर सगळ्या घराचा जीव आहेस तू
लेक माझी भाग्याची राजकन्या आहे घराची जिच्या सोनपावलांमुळे आहे सुखसमृद्धी या घराची
तुझ्या बोबड्या बोलांनी
थकवा माझा पळून जातो
तुला पाहताच क्षणी
मी तुझ्यात रमून जातो
आईची सावली आणि वडिलांचे स्वप्न आहेस तू
काट्यांमध्ये फुललेला गुलाब आहेस तू
फक्त लेक नाहीस तर सगळ्या घराचा जीव आहेस तू
घरात एक तरी परी असावी
एक नाजूक कळी उमलताना पाहता यावी
मनातील गुपितं तिने हळुच कानी सांगावी
जिच्या असण्याने घरात आनंदाची पहाट यावी
सुख का स्रोत है मेरा सरोवर
चिलचिलाती धूप में ठंडी हवा है मेरा सरोवर
स्नेह की कड़ी है मेरा सरोवर
मेरी झील जीवन का उज्ज्वल प्रकाश है